साधनाविषयक चौकट 01 June 2023 00:14:48 गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक गुरु ज्याच्यावर कृपा करतात, त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात. Latest Articles ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न होतो आणि भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढवण्याचा संकल्प करा ! आपल्याला सावध करतील आणि हक्काने रागावून सुधारतील, अशा संतांच्या चरणी जायला हवे !अनुग्रहनऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !