राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे – योगी अरविंद
राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे. विश्वसंस्थेच्या आरंभस्थानी असणार्या या आदि, अनादी आणि सनातन तत्वाचे सगुण रूप म्हणजेच राष्ट्र होय ! – योगी अरविंद