९ वर्षांनी देण्यात येणारा निकाल, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वेस्थानकाशेजारी टाकणार्या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जे.जी. डोरले यांनी हा निकाल दिला. ही घटना ६ मे २०१४ या दिवशी घडली होती.’ (३०.५.२०२३)