भिलाई (छत्तीसगड) येथे हसन खान याच्याकडून गायीवर बलात्कार !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन !
दुर्ग (छत्तीसगड) – जिल्ह्यातील भिलाई येथे ‘हाउसिंग बोर्ड कॉलनी’मध्ये हसन खान नावाच्या व्यक्तीने एका गायीवर बलात्कार केला. या घटनेनंतर भाजप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी खान याला अटक करण्याची मागणी केली आहे. खान फरार असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २४ मेच्या रात्रीची असून या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे.
छत्तीसगढ़ के दुर्ग में गाय से दुष्कर्म के आरोपित की गिरफ्तारी को लेकर भाजयुमो और हिंदुवादी संगठनों ने जामुल थाने का घेराव किया। आरोपित की पहचान हसन खान के तौर पर हुई है।https://t.co/5l3xNIhcm6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 30, 2023
हसन खान हा देहलीतून येथील अन्य एका मुसलमानाकडे कपडे विकण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून येत होता. त्याने २४ मेच्या रात्री १२ वाजल्यानंतर एका गायीवर अत्याचार केल्याचे स्थानिकांना सीसीटीव्ही पाहिल्यावर लक्षात आले. त्यांनी २९ मे या दिवशी भाजपच्या स्थानिक नेत्यांना याविषयी माहिती दिल्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले.
यापूर्वी गायींवर बलात्काराच्या घडल्या आहेत ३ घटना ! – स्थानिकांची माहितीहिंदू अशा घटना खपवून घेत असल्यामुळेच त्यांना पूज्य असलेल्या गोमातेवर अत्याचार होत आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद आहे ! |
एका स्थानिक महिलेने या प्रकरणी म्हटले की, ‘हाउसिंग बोर्ड कॉलनी’मध्ये अशी तिसरी घटना घडली असून आरोपींची केवळ दोन घंटे चौकशी करून सोडून दिले जात आहे. अन्य स्थानिक लोकांनीही म्हटले की, असे कृत्य जाणूनबुजून केले जात आहे. गेल्या वर्षी जुलै मासात रायपूरमध्येही असेच घडले होते. तेव्हा शहरे आलम नावाच्या एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केला होता. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
संपादकीय भूमिका
|