जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू
जम्मू – पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत. झज्जर कोटली या भागात ही बस एका पुलावरून थेट दरीत कोसळली. हा अपघात कशामुळे झाला आणि माता वैष्णोदेवीला जाणारे भाविक या बसमध्ये होते कि नाही ?, हे स्पष्ट झालेले नाही.
Jammu: Passengers injured after a bus met with an accident in Jhajjar Kotli area, being shifted to GMC Hospital, in Jammu district, Tuesday, May 30, 2023. Atleast eight people were killed and 20 others injured when a bus skidded off a bridge and fell into a gorge, according to of pic.twitter.com/wRwsrmKy6T
— Deccan News (@Deccan_Cable) May 30, 2023