धर्मांतरास नकार देणार्या हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून विष पाजून हत्या !
|
शाहजहापूर (उत्तरप्रदेश) – येथे नावेद या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून एका हिंदु दलित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली. त्यानंतर तिला इस्लामी स्वीकारण्यास सांगितले; मात्र तिने नकार दिल्याने नावेदने तिला विष पाजून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नावेद आणि त्याचा साथीदार फरहाद यांना अटक केली आहे.
थाना रोजा क्षेत्रांतर्गत युवकों द्वारा संदिग्ध परिस्थितियों में युवती को मृत अवस्था में जिला अस्पताल में एडमिट कराने की घटना तथा कार्यवाही के संबंध में श्री सुधीर जायसवाल, अपर पुलिस अधीक्षक नगर #shahjahanpurpol की बाइट।#UPPolice@CMOfficeUP @Uppolice @adgzonebareilly pic.twitter.com/7fVYVxZN04
— SHAHJAHANPUR POLICE (@shahjahanpurpol) May 28, 2023
सीमा गौतम असे मृत तरुणीचे नाव आहे. ती येथील एका रुग्णालयाच्या स्वागतकक्षात नोकरी करत होती. तेथे तिची नावेद याच्याशी ओळख झाली आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर ते दीड वर्ष येथील एका भाड्याच्या घरात ‘लिव-इन-रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात होते. सीमाच्या भावाने आरोप केला आहे की, नावेद आणि त्याच्या साथीदारांनी सीमाचे अश्लील व्हिडिओ बनवले होते आणि त्याद्वारे ते तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणत होते. सीमाने ही माहिती स्वतःच्या कुटुंबियांना दिल्यामुळे धर्मांधांनी सीमाला विष पाजून ठार मारले.
UP: “शाहजहांपुर में 3 महीने की गर्भवती दलित महिला ने धर्म बदलने से किया इनकार तो जहर देकर मार डाला”
आरोपी ने अपनी पहचान छिपाकर बनाए थे संबंध।
आरोपी मोहम्मद नावेद और एक अन्य को गिरफ़्तार किया गया। #Crime #UttarPradesh #Shahjahanpur #LoveJihad pic.twitter.com/ky16p5uMop
— The Hint News (@TheHintNews) May 29, 2023
संपादकीय भूमिका
|