आगरा येथील प्राचीन श्रीराम मंदिरातून चोरी झालेल्या मूर्तींचा १५ दिवसांनंतरही सुगावा नाही !
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराम मंदिरातून १५ दिवसांपूर्वी धातूच्या आणि काही दगडी अशा ८ मूर्तींची चोरी झाली होती. याची पोलिसांत तक्रार करूनही अद्याप पोलिसांना मूर्ती आणि चोरटे यांचा सुगावा लागलेला नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. देशभरात प्रसिद्ध असलेला आगरा येथील पारंपरिक ऐतिहासिक दसरा याच श्रीराम मंदिरापासून प्रारंभ होतो आणि त्यानंतर शहरात रावणाच्या पुतळ्याचे दहन करून त्याची सांगता होते.
आगरा लोहा मंडी जटपुरा खाती पाड़ा में स्थित भगवान प्रभु श्री राम का 300 साल पुराना मंदिर है. इस मंदिर से बेशकीमती मूर्तियां चोरी हो गयी . घटना को 15 दिन बीत गए लेकिन पुलिस के अभी भी हाथ खाली हैं.@agrapolice @CMOfficeUP @OfficeOfDMAgra pic.twitter.com/hRnta1re3h
— Journalist Harikant sharma (@harikantsharmaG) May 27, 2023
मंदिराला धर्मांध मुसलमानांच्या दुकानांचा वेढा !मंदिरात पूजा करण्यासाठी येणार्या भाविकांशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महिलांशी गैरवर्तन केले जाते. त्यांना पूजा करण्यापासून रोखले जाते. हा सगळा प्रकार इतर कुणी नसून मंदिर परिसर बळकावणारे धर्मांध मुसलमान दुकानदार करत आहेत. संपूर्ण मंदिरावर धर्मांध मुसलमान भाडेकरू त्यांचा अधिकार सांगत आहेत. मंदिरातून येणारे उत्पन्नही ते हडप करत आहेत. मूर्ती गायब झाल्याचा संशयही त्यांच्यावर आहे. |
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |