केवळ यानेच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले