यवतमाळ येथील संघटित गुन्हेगारीत माजी नगरसेवक पिता-पुत्र तडीपार !
यवतमाळ, २७ मे (वार्ता.) – येथील अलकबीर नगरातील माजी नगरसेवक सलीम शहा आणि त्यांची २ मुले यांना संघटित गुन्हेगारीत तडीपार करण्यात आले. अवैध व्यवसाय, दहशत निर्माण करणे, गुंडागर्दी, सामाजिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. (संख्येत अल्पसंख्य मात्र गुन्हेगारीत बहुसंख्य असणार्या अशा धर्मांधांवर मोठी कारवाई अपेक्षित ! – संपादक)
संपादकीय भूमिकासंघटित गुन्हेगारांना केवळ तडीपारीची शिक्षा करणे कितपत योग्य ? |