‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य करा !
फलक प्रसिद्धीकरता
मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या मुसलमान सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांनी भाजप सदस्यांसमवेत हाणामारी केली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/686595.html