आज : सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७१ वा वाढदिवस आहे.
ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२८.५.२०२३) या दिवशी
सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७१ वा वाढदिवस आहे.
सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
२४ जून २०१७ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान