स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अद्वितीयत्व !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १२ सहस्र पानांच्या साहित्याची निर्मिती केली आहे, तर अन्य लेखकांनी स्वा. सावरकर यांच्यावर १२ सहस्र पाने साहित्याचे लिखाण केले आहे. असा जगातील हा एकमेव नेता आहे.’
– श्री. शरद पाेंक्षे, सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ