भगवंताच्या कृपेनेच स्वा. सावरकर घोर संकटाला तोंड देऊ शकणे
घोर संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंडही देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला. त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’
– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज (२.३.२०१७)