धर्मांधाकडून पतीला कोंडून विवाहितेवर बलात्कार !
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – अस्लम सवनूर याने पतीला कोंडून विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे झाली. (लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! – संपादक) त्याला न्यायालयात उपस्थित केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर कर्नाटकात १० गुन्हे नोंद आहेत. धर्मांध अस्लम हा आचार्याचे काम करतो.