न्यूयॉर्क विधानसभेत दिवाळीला सरकारी सुटी देण्याचा प्रस्ताव सादर

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील न्यूयॉर्क विधानसभेमध्ये दिवाळीसाठी सरकारी सुटी घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास न्यूयॉर्क शहरात दिवाळीमध्ये सरकारी सुटी मिळेल.