रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या जिज्ञासूंचा अभिप्राय !
आश्रमातील स्वच्छता आणि नियोजन कौतुकास्पद असणे
‘रामनाथी आश्रमातील साधक शिस्तीचे पालन काटेकोरपणे करतात. आश्रमात प्रत्येक लहान लहान गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात येते. आश्रमातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. ‘येथील साधकांचे कौतुक करावे’, असे वाटते.’
– श्री. डी.व्ही. रमन राव, छत्तीसगड (४.८.२०२२)