निधन वार्ता
अकोला – येथील हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या श्रीमती श्रुती भट यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाबाई डोरले (वय ९१ वर्षे) यांचे २१ मे या दिवशी मोताळा (जिल्हा बुलढाणा) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, ४ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार भट आणि डोरले कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.