ज्ञानवापी प्रकरणी सर्व ७ खटल्यांची सुनावणी एकत्र होणार !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी चालू असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात एकत्र करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी २३ मे या दिवशी हा आदेश दिला. या प्रकरणी एकूण ७ खटले चालू आहेत.
ज्ञानवापी केस पर वाराणसी कोर्ट का बड़ा फैसला, सात मामलों की होगी एक साथ सुनवाई https://t.co/kkRNMdOA7d via @rajdhaniupdate #VaranasiCourt #ज्ञानवापी #Gyanvapi #GyanvapiCase
— Rajdhani Update (@rajdhaniupdate) May 23, 2023