हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले