कर्म
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक १४
अर्थ : कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे (साधने), अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.
(साभार : गीता स्वाध्याय, एप्रिल – मे २०२३)