भारताने पाडले पाकिस्तानी तस्करांचे २ ड्रोन
१५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
अमृतसर (पंजाब) – येथील सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले. या ड्रोनच्या माध्यमातून हेरॉईन पाठवण्यात आले होते. ड्रोन पाडल्यानंतर त्या परिसरात शोधमोहीम चालू केल्यानंतर १५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन सापडले.
BSF Shot Down 2 Pakistani Drones Smuggling 2.6 Kg Heroin#BSF #Pakistani #drones #heroine #Smuggling https://t.co/Z38HFJ65vY
— IndiaObservers (@IndiaObservers) May 20, 2023