वीर सावरकर उवाच

‘आपली स्वधर्माची कल्पना ही स्वराज्यापेक्षा भिन्न नाही. स्वधर्मावाचून स्वराज्य तुच्छ आहे. तसेच स्वराज्यावाचून स्वधर्म बलहीन आहे. स्वराज्य ही ऐहिक सामर्थ्याची तलवार असून ती स्वधर्म या पारलौकिक साध्यासाठी सदैव उपसलेली असावी, अशी आपली पारंपारिक शिकवण आहे.’ (साभार : ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ पुस्तकातून)