बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील कालीमंदिराला धर्मांध मुसलमानांनी लावली आग !
ढाका (बांगलादेश) – धर्मांध मुसलमानांनी १७ मेच्या रात्री बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील महादेवपूर उपजिल्ह्यात असलेल्या नोहाटा मोर, सरकार पारा येथील काली मंदिराला आग लावली. ही माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे. या वेळी कालीमातेची मूर्तीही नष्ट करण्यात आली. जळालेल्या मंदिराची छायाचित्रे ट्वीटसमवेत जोडण्यात आली आहेत.
#Bangladesh🇧🇩 : Extremists set fire to Sarkarpara Kali temple in Mahadevpur upazila of Naogaon District last night.#SaveHinduTemplesInBangladesh#SaveBangladeshiHindus pic.twitter.com/6j4iqkbsXF
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) May 19, 2023
संपादकीय भूमिका
|