गोवा : अनमोडमार्गे कर्नाटकात प्रवेश करणार्या वाहनांना प्रवेश शुल्क आकारणी
पणजी, १८ मे (वार्ता.) – कर्नाटक वन खात्याकडून अनमोडमार्गे वन्यजीव अभयारण्य, व्याघ्र संरक्षित क्षेत्र आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यान यांमधून कर्नाटकमध्ये प्रवेश करणार्या वाहनांना १८ मेपासून प्रवेश शुल्क आकारणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
KA Forest dept imposes wildlife entry fee for vehicles entering the roads passing through the tiger reserve & national wildlife park area, toll is being collected from the vehicle coming from Goa to KA at the forest dept check post at Anmod.#EntryFee #Karnataka #heavy #Vehicles pic.twitter.com/mi00UcnuiK
— In Goa 24×7 (@InGoa24x7) May 18, 2023
अवजड वाहनांसाठी ५० रुपये, तर हलक्या चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आकारले जात आहेत. अनमोड तपास नाक्यावर हे शुल्क भरावे लागत आहे.