हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसवर कारवाई करा !
फलक प्रसिद्धीकरता
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/683984.html