‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत…
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’
प्रसिद्धी दिनांक २१ मे आणि २८ मे २०२३
- पृष्ठे ८ + ८
- मूल्य : १० रुपये
या विशेषांकांद्वारे अनुभवा दिव्य ब्रह्मोत्सव
♦ …असा साजरा झाला ब्रह्मोत्सव !
♦ ब्रह्मोत्सवाचे सप्तर्षींनी कथन केलेले महात्म्य !
♦ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये !
♦ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मान्यवरांनी व्यक्त केलेला भाव
♦ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध भावमुद्रा
♦ श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी सादर केलेली नृत्य, गायन आणि वादन सेवा !