‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे अकोला येथे झालेल्या हिंसाचारात एका मुलाचा मृत्यू, तर महिला हवालदारासह ९ जण घायाळ !
अकोला – ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित झाल्यावर येथे हिंसाचार होऊन त्यात एका मुलाचा मृत्यू झाला. या वेळी अनेक वाहने जाळण्यात आली, तर एका महिला हवालदारासह ९ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात कलम १४४ लागू केले असून २६ जणांना कह्यात घेतले आहे.
Akola Clash : अकोला हिंसाचार प्रकरणानंतर पोलिसांकडून धरपकड सुरू, आतापर्यंत दीडशेहून अधिक आरोपींना अटक https://t.co/q3Dkcj2q3g
— Pune News 24 – Maharashtra (@PuneNews_24) May 18, 2023