‘पाकिस्तान जिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असा इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

(स्टेट्स म्हणजे एखादा विचार किंवा चित्र)

आरोपी इब्राहिम मुर्तुजा साहेब मुल्ला आणि त्याचा इन्स्टाग्राम स्टेट्स

विजयपुरा (कर्नाटक) – ‘पाकिस्तान झिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असे पाकिस्तानी झेंड्यासह इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांवर स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणी  हिरुरू गावातील इब्राहिम मुर्तुजा साहेब मुल्ला या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्येच पाठवले पाहिजे !