हिंदी महासागरात मासेमारी करणारी चीनची नौका उलटून ३९ लोक बेपत्ता
नवी देहली – हिंदी महासागराच्या मध्यभागी मासेमारी करणारी चीनची नौका उलटल्याने त्यावरील ३९ लोक बेपत्ता झाले आहेत. यात १७ चिनी नागरिक, इंडोनेशियाचे १७, तर ५ फिलिपाईन्सचे ५ नागरिक आहेत. या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
Chinese fishing vessel capsizes in central Indian Ocean with 39 crew members reportedly missing. Crew included 17 Chinese, 17 Indonesian & 5 Filipino sailors. China President #XiJinping demands all-out efforts in rescue of missing people; instructs relevant departments to…
— All India Radio News (@airnewsalerts) May 17, 2023