हिंदुद्वेषी द्रमुक सरकारचा खाेटारडेपणा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही. चित्रपटगृहाच्या मालकांनीच प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट हटवला आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारने ‘द केरल स्टोरी’विषयी सर्वाेच्च न्यायालयात सादर केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/683302.html