साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे.
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ – वैशाख कृष्ण चतुर्दशी (१८.५.२०२३) रात्री ९.४३ वाजता
समाप्ती – वैशाख अमावास्या (१९.५.२०२३) रात्री ९.२३ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.