सहकारी प्राध्यापक कमाल याने केलेल्या बुद्धीभेदातून सौरभ धर्मांतर करून झाला जिहादी आतंकवादी !
झाकीर नाईक याचे व्हिडिओ दाखवले !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ‘हिज्ब-उत-तहरीर’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर याविषयी काही गोपनीय माहिती आता समोर येऊ लागली आहे. यांतील काही जण हिंदु होते, हेही स्पष्ट झाले आहे. या संघटनेचा प्रमुख महंमद सलीम पूर्वी सौरभ राजवैद्य नावाचा हिंदु तरुण होता. भोपाळमध्ये प्राध्यापक असतांना त्याला मुसलमान प्राध्यापक कमाल याने इस्लामविषयी माहिती देऊन त्याचा बुद्धीभेद केला. तसेच आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याचे व्हिडिओ दाखवले. त्यानंतर त्याने कुटुंबासहित इस्लाम स्वीकारला. सौरभ याचे वडील डॉ. अशोक राजवैद्य यांनी पत्रकारांना सांगितले की, आंतरराष्ट्रीय षड्यंत्राद्वारे हिंदूंचे धर्मांतर होत आहे.
Saurabh Rajvaidya becomes Mohammad Salim, forces wife to convert to Islam: Professor at Asaddudin Owaisi’s college and the chief of a terror grouphttps://t.co/s4deiPw4bX
— OpIndia.com (@OpIndia_com) May 16, 2023
संपादकीय भूमिका
|