शस्त्रधारी देवता
आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.
होते पूर्वज आमुचे दृृढ कसे झुंजवया कंदनी ।
गेले मेळवूनी यशास आपुल्या देशास त्या रक्षूनी ।
त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसा शनी ।
नेले राज्य हिरूनी आमुचे तरी लज्जा न वाटे मनी ।
– श्री. दुर्गेश जयंत परुळकर, डोंबिवली, ठाणे (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)