चीनमध्ये अमेरिकेच्या नागरिकाला हेरगिरीच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
बीजिंग (चीन)- चीनने अमेरिकेच्या ७८ वर्षीय नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमेरिका आणि हाँगकाँग यांचे नागरिकत्व असलेेले जॉन शिंग-वान लेयुंग यांना चीनच्या सुझोऊ शहरातून १५ एप्रिल २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आल्याचे म्हटले जात आहे; मात्र याविषयी चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
China sentences 78-year-old US citizen to life in prison on spying charges https://t.co/O1PFuEopnt
— OpIndia.com (@OpIndia_com) May 16, 2023