निवडणुकीसाठी उभे रहाणार्या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले