लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या धर्मांधाला अटक !
गुन्हेगारीत धर्मांधांचा भरणा अधिक !
मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या मतीन अन्सारी (वय २२ वर्षे) या आरोपीला आर्.पी.एफ्.च्या जवानांनी रंगेहात पकडले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली.
प्रवाशाच्या गाडीला विलंब असल्याने तो तेथे झोपला होता. याचा अपलाभ घेत मतीनने वरील प्रकार केला. भ्रमणभाष चोरून तो परत जात होता. तेव्हा जवानांनी त्याला पकडले. तेव्हा त्याच्याकडे चोरी केलेला भ्रमणभाष सापडला. आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांचे भ्रमणभाष चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.