१८ गुन्हे नोंद असलेल्या धर्मांधाला अटक !
मालाड पोलिसांची कारवाई !
मुंबई – मालाड पोलिसांनी १८ गुन्हे नोंद असलेला सराईत आरोपी आरीफ शफीक अहमद अन्सारी उर्फ आसिफ याला पकडले. आरोपीकडून बनावट क्रमांक असलेल्या रिक्शासह हत्यारे जप्त करण्यात आली असून आरोपीने दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत २ घरफोड्या केल्याचेही चौकशीत उघड झाले. आसिफच्या झडतीत त्याच्याकडे लोखंडी सुरा, लोखंडी स्क्रू, पाना, लोखंडी स्क्रू ड्रायव्हर, प्लास्टिकचा टॉर्च आदी साहित्य सापडले. आरोपीच्या रिक्शाचा क्रमांक पालटण्यात आल्याचे पहाणीतून लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
संपादकीय भूमिका
|