विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !
‘पाश्चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे ? आणि शेवटी ईश्वरप्राप्ती कशी करायची ? यांसंदर्भात असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले