(म्हणे) ‘भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे !’ – अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्याचे हिंदुद्वेषी विधान
वॉशिंग्टन – भारतात आता खरी लोकशाही राहिलेली नाही. भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे, असे हिंदुद्वेषी ट्वीट अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील सर्फराज हुसेन नावाच्या अधिकार्याने केले.
Calling upon Int. community not to remain silent, @RanaAyyub warns that "a much darker narrative is starting to define Modi's India." "India is not a healthy democracy."
Modi is enflaming hatred of Muslims in India, as the world looks the other way https://t.co/L8ENZqvjRB— Sarfraz Hussain (@SarfrazInfo) May 11, 2023
यासह हुसेन यांनी ‘याविषयी आतंरराष्ट्रीय समुदायाने मौन बाळगू नये’, असे चिथावणीखोर आवाहनही केलेे. या ट्वीटमध्ये त्यांनी राणा अयुब याच्या लेखाचा संदर्भ दिला.
संपादकीय भूमिकाभारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे ! |