आजचा वाढदिवस : चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर
आजचा वाढदिवस
वैशाख कृष्ण सप्तमी (१२.५.२०२३) या दिवशी सांगवी (पुणे) येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.