(म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा
|
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येचा, तसेच समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्यावरील कथित अत्याचारांचा सूड उगवणार असल्याचे म्हटले आहे. (अशा प्रकारची विधाने करूनही भारतातील तथाकथित लोकशाहीप्रेमी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष मात्र गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) इतकेच नाही, तर ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.
बरेली के ज़हरीले मौलाना तौकीर रजा खां का बयान
अतीक और अशरफ की मौत का लेंगे बदला – मौलाना तौकीर रजा
अतीक की मौत के पीछे BJP और अखिलेश यादव जिम्मेदार – तौकीर रजा
अगर बदला न लिया बुरा हश्र होने की बात कह मुस्लिमों को डराया@BJP4UP @samajwadiparty #अतीक़अहमद #AtiqueAhmed pic.twitter.com/oWaXTWJtJX
— Sudarshan UP (@SudarshanNewsUp) May 9, 2023
मौलाना रझा म्हणाले की, आता जी स्थिती आहे, ती पुढे आणखी वाईट होणार आहे. स्वतःची स्थिती सुधारण्यासाठी सूड उगवा.
संपादकीय भूमिका
|