श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड !
कोल्हापूर – येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. गेली २८ वर्षे हा कारखाना महाडिक परिवाराकडे असून यंदाच्या झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या होत्या.
राजाराम कारखाना !
कोल्हापूर दक्षिण चे माजी आमदार, एक संयमी नेतृत्व आमचे नेते मा .श्री अमल महादेवराव महाडिक साहेब यांची छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐👏🏻#kolhapurpolitics pic.twitter.com/hOMzMngZfe
— SACHIN8009🚩 (@sachin_8009) May 9, 2023