बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने लव्ह जिहादची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्या ‘द केरल स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. यासाठी राज्यात हिंसाचार होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/681272.html