पाकिस्तानी ड्रोन पुन्हा अमृतसरमध्ये घुसले : दीड किलो हेरॉईन जप्त !
अमृतसर (पंजाब) – येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन पुन्हा भारतात पाठवण्यात आले. हे लक्षात येताच तेथे गस्त घालणार्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ड्रोनमधून खाली टाकण्याचे आलेले दीड किलो हेरॉईन शोधून ते जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय किंमत अनुमाने १० कोटी रुपये आहे.
अमृतसर में फिर घुसा पाकिस्तानी ड्रोन: BSF जवानों ने देर रात खदेड़ा; सर्च ऑपरेशन के दौरान डेढ़ किलो हेरोइन जब्त#Punjab #Amritsar #Drone #BSF https://t.co/2OdQd88jXN pic.twitter.com/SXEYG2SjwQ
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 8, 2023
संपादकीय भूमिकासातत्याने भारताच्या कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ? |