दैनिक ‘सनातन प्रभात’चा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव विशेषांक !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव विशेषांक
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक १४ मे २०२३
पृष्ठे ८ + ८ मूल्य : १० रुपये
विशेषांकात वाचा…
- ग्लानी आलेल्या धर्माला तेजतत्व देण्याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्था यांनी केले ! – भारताचार्य सु. ग. शेवडे, डोंबिवली, जिल्हा ठाणे
- ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! – श्री. अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष), तमिळनाडू.
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सहसावात अनुभवला अमृतधारांचा वर्षाव ! – श्री. गिरीश केमकर, विभागप्रमुख, फिल्म डिव्हिजन, डेक्कन सोसायटी, पुणे.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ मे ला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !