तमिळनाडूतील हिंदुद्वेषी दडपशाही जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूतील हिंदुद्वेषी दडपशाही जाणा !
तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्हटले आहे.
याविषयीचे अकृधित वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/681055.html