येत्या आठवडाभरात संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील ! – आमदार नीतेश राणे, भाजप
मुंबई – उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्याने संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. येत्या आठवड्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडतील, त्यादिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले आहे.
Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार- नितेश राणे#niteshrane #sanjayraut #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa pic.twitter.com/hsh4NKQskT
— News State Maharashtra Goa (@NSMaharashtra) May 7, 2023