आजचा वाढदिवस
वैशाख कृष्ण तृतीया (८.५.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अरविंद कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा ८३ वा वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्री. अरविंद कुलकर्णी यांना ८३ व्या वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !