आतंकवाद्यांच्या समर्थक असणार्या इस्लामी संघटनांवर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/680402.html