पाकला नष्ट केल्यावरच या घटना थांबतील !
फलक प्रसिद्धीकरता
राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा :https://sanatanprabhat.org/marathi/680163.html